मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाचे हेल्दी मटार समोसे

Photo of Wheat flour healthy matar samose by Swapnal
swapna p at BetterButter
1058
3
0.0(0)
0

गव्हाच्या पिठाचे हेल्दी मटार समोसे

Feb-28-2019
Swapnal swapna p
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाचे हेल्दी मटार समोसे कृती बद्दल

मैदा शरीराला हानीकारक असतो त्यामुळे मी गव्हाच्या पिठापासून समोसे बनवले आहेत अत्यंत पौष्टिक लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. गव्हाचे पीठ
  2. एक चमचा बेसन
  3. एक चमचा तांदळाचे पीठ
  4. ओवा
  5. मीठ
  6. चवीपुरती साखर
  7. लिंबाचा रस
  8. धनेपुर
  9. मोहन साठी एक चमचा साजूक तूप
  10. उकडलेला बटाटा
  11. उकडलेले मिक्सर मधून क्रश केलेले मटार
  12. बारीक चिरलेला कांदा
  13. बारीक चिरलेली कोथिंबीर
  14. हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
  15. आले लसूण पेस्ट
  16. तेल
  17. जिरे

सूचना

  1. एका ताटात गव्हाचे पीठ तांदूळ पीठ बेसन मीठ ओवा व साजूक तुपाचे मोहन घालून गरम पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या
  2. कढईमध्ये तेल घाला त्यात जिरे आले-लसूण पेस्ट मिरची पेस्ट मटारची पेस्ट घालून परतून घ्या
  3. नंतर त्यात धनेपूड हळद मीठ घालून मिक्स करा
  4. उकडून मॅश केलेला बटाटा घाला
  5. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर साखर लिंबाचा रस घालून मिक्स करा
  6. झाकण ठेवून एक वाफ काढा
  7. मळलेल्या पिठाची गोल लाटून त्याची पट्टी कापा
  8. वरील सारण भरून समोसा चा आकार द्या
  9. कढईत तेल घालून मंद आचेवर समोसे तळून घ्या
  10. श्वास किंवा पुदिना चटणी बरोबर खाण्यासाठी तयार आहेत गव्हाच्या पिठाचे पोस्तिक समोसे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर