मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग डाळ हलवा

Photo of Moong dal halwa by Manisha Sanjay at BetterButter
1474
2
0.0(0)
0

मूग डाळ हलवा

Feb-28-2019
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डाळ हलवा कृती बद्दल

मूग डाळ हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. मूग डाळ - १ वाटी
  2. तूप -३/४ वाटी
  3. वेलची पावडर -१ /२ टीस्पून
  4. किसलेला गूळ -३/४ वाटी
  5. दूध -१ वाटी
  6. पाणी - १ वाटी

सूचना

  1. मूग डाळ मिक्सर मधून रवाळ दळून घ्या.
  2. दुधात गुळ भिजत घालून ठेवा.
  3. कढई मध्ये १/२ वाटी तूप घालून पीठ खमंग वास येई पर्यंत भाजून घ्या.
  4. पीठ भाजून झाल्यावर त्यात हळु हळु दूध आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
  5. एक वाफ आली की राहिलेले तूप घालून छान परतून घ्या.
  6. वेलची पावडर घाला.
  7. गॅस बंद करून आवडीनुसार सुका मेवा घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर