BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा कटलेट्स

Photo of Black chana cutlets by Manisha Sanjay at BetterButter
0
2
0(0)
0

चणा कटलेट्स

Feb-28-2019
Manisha Sanjay
600 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा कटलेट्स कृती बद्दल

प्रोटीन यूक्त चणा कटलेट्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. काळा चणा - १ वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा -१ /४ वाटी
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ /४ वाटी
  4. मिरची पेस्ट - १ टीस्पून
  5. ओवा पावडर -१ /२ टीस्पून
  6. जिरे पावडर - १ /२ टीस्पून
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल लागेल असे

सूचना

  1. चणे धुवुन ८/९ तास भिजत ठेऊन द्या.
  2. नंतर पाणी न घालता मिक्सर मधून वाटुन घ्या.
  3. त्यात बाकीचे साहित्य मिक्स करून घ्या.
  4. छोटे छोटे कटलेट्स बनवून घ्या.
  5. नॉन स्टिक तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्या.
  6. आवडीनुसार सॉस किंवा चटणी सोबत खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर