मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन बर्फी

Photo of Besan barfi by Manisha Sanjay at BetterButter
677
3
0.0(0)
0

बेसन बर्फी

Feb-28-2019
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन बर्फी कृती बद्दल

गुळ घालुन केलेली बेसन बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. बेसन पीठ - १५० ग्राम
  2. बारीक रवा - ५० ग्राम
  3. तूप - १०० ग्राम
  4. बारीक किसलेला गुळ - ८० ग्राम
  5. सुंठ पावडर - १ /४ टीस्पून
  6. सुका मेवा - १ टेबलस्पून

सूचना

  1. कढई मध्ये तूप, रवा, बेसन एकत्र करून घ्या.
  2. मध्यम आचेवर मिश्रण हालवत छान खरपूस भाजून घ्या.
  3. भाजुन झाले की गॅस बंद करा.
  4. त्यात सुंठ पावडर आणि गुळ टाकुन चांगले मिक्स करून घ्या.
  5. पीठ गरम असल्यामुळे गुळ त्यात वितळतो.
  6. गुळ पूर्ण वितळला की मिश्रण तूप लावलेल्या ताटात पसरून घ्या.
  7. त्यावर आवडीनुसार सुका मेवा घाला.
  8. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर