मुख्यपृष्ठ / पाककृती / घेवड्याची भाजी

Photo of Ghevdyachi Bhaji by Adarsha M at BetterButter
78
2
0.0(0)
0

घेवड्याची भाजी

Feb-28-2019
Adarsha M
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घेवड्याची भाजी कृती बद्दल

ह्यातून खूप पौष्टिक घटक शरीरास मिळतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पावशेर घेवडा
  2. २ चमचे तेल
  3. १ लहान चमचा साखर
  4. चवीनुसार मीठ
  5. १ चिमूट हिंग पूड
  6. २ चमचे तिखट
  7. २ टी स्पून तीळ
  8. २ टी स्पून जिरे
  9. २ टी स्पून मोहोरी
  10. ५-६ कडीपत्ता
  11. पाणी गरजेनुसार
  12. कोथिंबीर

सूचना

  1. घेवडा निवडून, सोलून , धुवून घ्या. आता हे ५ मिनिट थोड्या पाण्यात शिजवा.
  2. आता एकदा पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, तीळ, हिंग पूड, कडीपत्ता घालून एक मिनिट परतून घ्या. आता त्यात घेवडा, साखर, मीठ, तिखट घालून छान मिसळून घ्या. आता टोपण झाकून थोडा वेळ शिजवून/वाफवून घ्या.
  3. आता वरून कोथिंबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर