मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडी चे कोशिंबीर

Photo of Cucumber Raita by Adarsha M at BetterButter
495
2
0.0(0)
0

काकडी चे कोशिंबीर

Feb-28-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडी चे कोशिंबीर कृती बद्दल

उन्हाळ्यासाठी काकडी खूप उत्तम असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ काकडी
  2. १/२ वाटी दही
  3. २ लहान चमचे साखर
  4. १ टी स्पून जिरे पूड
  5. चवीनुसार मीठ
  6. कोथिंबीर

सूचना

  1. काकडी धुवून, किसून घ्या.
  2. आता त्या मधे दही, साखर, मीठ, जिरे पूड, कोथिंबीर घालून छान मिसळून घ्या.
  3. काकडी चे कोशिंबीर तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर