BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी च्या पिठाचे प्यानकेक

Photo of Jowar flour pan cake by Manisha Sanjay at BetterButter
133
1
0(0)
0

ज्वारी च्या पिठाचे प्यानकेक

Feb-28-2019
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी च्या पिठाचे प्यानकेक कृती बद्दल

Jowar flour pan cake with jaggery and banana

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारी चे पीठ - १ वाटी
  2. गव्हाचे पीठ - १ /४
  3. बारीक चिरलेला गुळ - १ /२
  4. सुंठ पावडर - १ /२ टीस्पून
  5. बारीक किसलेली केळी - २
  6. पाणी लागेल असे
  7. तेल /तूप लागेल असे

सूचना

  1. थोड्या पाण्यात गुळ भिजवून ठेवा.
  2. गुळ विरघळला की त्यात बाकी साहित्य मिक्स करुन घ्या.
  3. लागेल असे पाणी घालुन डोसा ला लागते त्यापेक्षा घट्ट पीठ बनवुन घ्या.
  4. पीठ १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  5. नॉन स्टिक तव्यावर तेल /तूप घालून प्यानकेक बनवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर