मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी पराठा

Photo of Cabbage Paratha by Adarsha M at BetterButter
12
3
0.0(0)
0

कोबी पराठा

Feb-28-2019
Adarsha M
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी पराठा कृती बद्दल

कोबी मधे खूप सारे पौष्टिक घटक असतात ज्यांचा शरीराला खूप फायदा होतो.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ३ कप अगदी बारीक चिरून घेतलेले कोबी
 2. ३ मिरच्या
 3. ३ वाटी गहू पीठ
 4. २ टी स्पून अजवाईन
 5. २ टी स्पून जिरे
 6. १ चिमूट हिंग पूड
 7. १ टी स्पून साखर
 8. चवीनुसार मीठ
 9. तेल
 10. पाणी गरजेनुसार
 11. कोथिंबीर

सूचना

 1. बारीक चिरलेले कोबी, मीठ, साखर, जिरे - अजवैन पूड, मिरची, गहू पीठ, हिंग पूड, कोथिंबीर, २ चमचे तेल व गरज लागल्यास थोडे पाणी घालून मळून घ्यावे. हे १० मिनिट रेस्ट होऊ द्या.
 2. कणकेचे छोटे गोळे करून पराठा लाटून घ्या.
 3. आता तवा गरम करून घ्या व त्यावर पराठा घालून दोन्हीं बाजूंनी तेल लावून छान भाजून घ्या.
 4. गरमा गरम पराठा दही व लोणचे सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर