Photo of Home made chocolates by केतकी पारनाईक at BetterButter
793
3
0.0(0)
0

चॉकलेट

Mar-01-2019
केतकी पारनाईक
120 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रिजिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोणतेही चॉकलेट स्लॅब(मोरडे कींवा कुठलीही कंपनी)
  2. सुकामेवा १/४ वाटी
  3. चॉकलेट चा साचा

सूचना

  1. चॉकलेट स्लॅब तोडुन microwave मधे micro mode ला पातळ करुन घ्या(आधी ३० सेकंद ठेवा)वाटल्यास परत ठेवा.
  2. पातळ झालेलं चॉकलेट मधे सुकामेव्याचे काप घाला एकत्र हलवा आणि साच्यामधे घालुन २,३ मिनीटे फ्रिजर मधे ठेवा
  3. मस्त चॉकलेट्स तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर