मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरडई ची भाजी

Photo of Kurdai chi bhaji by केतकी पारनाईक at BetterButter
2119
2
0.0(0)
0

कुरडई ची भाजी

Mar-01-2019
केतकी पारनाईक
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरडई ची भाजी कृती बद्दल

Snaks

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ८,१० कुरडया
  2. २ हिरव्या मिरच्या/आवडीप्रमाणे
  3. १ कांदा बारीक चिरून
  4. हिंग
  5. फाडणीच साहित्य
  6. मोहरि
  7. जिर
  8. कढीपत्ता
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिंबीर (ऐच्छिक)

सूचना

  1. कुरडया दिड तास पाण्यात भिजवून ठेवा
  2. भिजल्या की पाणी काढून मोकळ्या करा
  3. कढईत तेल गरम करून त्यात फोडणीच साहित्य घाला
  4. कांदा घालून परतुन घ्या
  5. हिरवी मिरची घालून परतवून घ्या
  6. हळद घाला
  7. आता यात भिजवलेल्या कुरडया व मीठ घाला नीट हलवून घ्या आणि १ मिनीट झाकण ठेवून वाफ आणा.
  8. गरम गरम भाजी नुडल्स सारखी खायला घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर