मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत भेळ

Photo of Bhel puri by Neha Santoshwar at BetterButter
683
4
0.0(0)
0

चटपटीत भेळ

Mar-01-2019
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत भेळ कृती बद्दल

थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप कुरमुरे
  2. १ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
  3. १ मध्यम कांदे, बारीक चिरून
  4. १/ ४ कप बारीक शेव
  5. १/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
  6. तिखट चटणी व आंबट गोड चटणी
  7. १/ ४टिस्पून काळे मीठ
  8. १/ ४ टिस्पून चाट मसाला
  9. साधे मिठ चवीनुसार

सूचना

  1.  मोठ्या भांड्यात कूरमुरे घ्यावे त्यात आधी फरसाण, चाट मसाला, काळे मिठ, कांदा घालावा.
  2. गरजेनुसार दोन्ही चटण्या घालाव्यात, टोमॅटो, लिंबू घालावे. व्यवस्थित मिक्स करावे. जर गरज असल्यास मीठ घालावे.
  3. बोलमध्ये तयार भेळ वाढावी. वरून शेव आणि कोथिंबीर पेरावी आणि लगेच सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर