Photo of Bread Cake by Chhaya Chatterjee at BetterButter
2144
6
0.0(1)
0

Bread Cake

Mar-01-2019
Chhaya Chatterjee
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ब्रेडचे रलाईस कडा काढून.
  2. शुगर सिरप साठी- 1/2 वाटी पाणी व
  3. साखर 2टि.रपू
  4. आयसिंगसाठी- 1वाटी पिठीसाखर,
  5. 2 टेबल स्पून बटर (;मीठ नसलेले),
  6. व्हॅनिला इसेंस 2 - 3 थेंब,
  7. फुड कलर पिवळा किंवा
  8. आपल्या आवडीप्रमाणे.
  9. 1/2 वाटी दूध
  10. सजावटीसाठी चेरी , सिल्व्हर बाॅलस

सूचना

  1. ब्रेडच्या कडा काढून टाका.
  2. एका मिक्सर जार मध्ये पिठीसाखर, बटर, ,फुड कलर आणि इसेंस घालून एक एक चमचा दूध घालून थोडे फिरवून घ्या. दूध थोडे थोडे घालावे नाहीतर मिश्रण पातळ होईल. आयसिंगसाठी करता येईल इतपत आसावे.
  3. साखर पाण्यात विरघळून शुगर सिरप तयार करा.
  4. प्रथम ब्रेडच्या एका रलाईसला शुगर सिरप लावावे नंतर त्यावर तयार आयसिंग लावावे.
  5. त्यावर दुसरा ब्रेड लावावा व पुन्हा शुगर सिरप व आयसिंग लावावे.
  6. अस चारही ब्रेड लावावे.
  7. ब्रेडच्या आजूबाजूला सर्व बाजूने आयसिंग करून त्यावर चेरी व सिल्व्हर बाॅलने सजावट करून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-05-2019
samina shaikh   Mar-05-2019

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर