Photo of Mirchi bhji by Vidya Gurav at BetterButter
991
2
0.0(0)
0

मिरची भजी

Mar-01-2019
Vidya Gurav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरची भजी कृती बद्दल

मिरची पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. मिरच्या जाड्या
  2. बेसन
  3. पाणी
  4. हळद
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. मिरच्या ना मध्येच थोडे भेग पाडून घेणे
  2. बेसन पाणी टाकून मध्यम पातळ घोळ बनवून घ्यावा. त्यात हळद, मीठ आणि थोडे गरम तेल घालून चांगले ढवळावे.
  3. नन्तर तेल तापत ठेऊन. मिरच्या बेसन पीठात बुडवून तेलात सोडून तळून घ्याव्यात आणि गरम खाण्यासाठी द्याव्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर