मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्कीट चाट

Photo of Biscit chat by Vidya Gurav at BetterButter
602
3
0.0(0)
0

बिस्कीट चाट

Mar-01-2019
Vidya Gurav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्कीट चाट कृती बद्दल

बिस्कीट पासून बनवलेले चाट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 5

  1. मोनेको बिस्कीट
  2. कांदा
  3. टॉमेटो
  4. चाट मसाला
  5. कोथिंबीर
  6. शेव बारीक
  7. मीठ
  8. आले, मिरची ठेचा किंवा मसाला

सूचना

  1. कांदा, टॉमेटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे.
  2. बिस्कीट घेऊन त्यावर चिरलेले साहित्य एका पाठोपाठ ठेवणे.. वरून चाट मसाला, सुका हिरवा ठेचा वरून भुरभुरावा.
  3. शेव आणि कोथिंबीर वर घालून बिस्कीट चाट खाण्यासाठी दयावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर