मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले

Photo of Chole by केतकी पारनाईक at BetterButter
11
1
0.0(0)
0

छोले

Mar-02-2019
केतकी पारनाईक
480 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले कृती बद्दल

Chole

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी छोले
  2. १ बारीक चिरलेला कांदा
  3. १ बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १ तेजपत्ता
  5. १/२ इंच दालचिनीचा तुकडा
  6. २ चमचे सुहाना छोले मसाला
  7. मीठ
  8. फोडणीसाठी तेल

सूचना

  1. छोले रात्रभर/१०,१२ तास भिजत घाला
  2. कुकरमधे तेल गरम करून त्यात तमालपत्र,दालचीनी घालुन परतून घ्या
  3. त्यात चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतवून घ्या
  4. त्यातच टोमॅटो घालून परतवा
  5. आता मसाला आणि मीठ घालून परत परतवून घ्या
  6. भिजवलेले छोले घालुन परत एकत्र हलवा
  7. छोले बुडतील इतपत गरम पाणी घालून बारीक उकळी आणा
  8. कुकरच झाकण बंद करुन ९,१० शिट्या काढा.
  9. गरम गरम छोले पुरी/भटूरे/पोळी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर