मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: एग स्टफ्ड पराठा :cherry_blossom:

Photo of Egg Stuffed Paratha . by Varsha Deshpande at BetterButter
787
3
0.0(0)
0

:cherry_blossom: एग स्टफ्ड पराठा :cherry_blossom:

Mar-02-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: एग स्टफ्ड पराठा :cherry_blossom: कृती बद्दल

मूलांना ब्रेड आमलेट आवडत थोड चेंज म्हणून एग स्टफ्ड पराठा मूंलांना नास्ता म्हणून द्यायला आणी खूप आवडतो .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 1 वाटि
  2. तेल 2 चमचे .
  3. मीठ टेस्ट नूसार .
  4. कांदा 1मोठा बारीक चीरलेला .
  5. टमाटा 1 बारीक चीरलेला .
  6. मीर्चि 2-3 बारीक चीरलेली
  7. कोथिंबीर थोडी बारीक चिरलेली
  8. 1/2चमचा तीखट .
  9. छोटा 1/2 चमचा काली मीर्चि .
  10. तूप 2-3 चमचे .
  11. 2 अंडी .
  12. वरून टाकायला मेयोनीज ,शेजवान चटनी .

सूचना

  1. मैद्यात 2चमचे तेल थोड मीठ टाकून मीक्स करणे आणी पाणी टाकून कणीक भीजवतो त्या प्रमाणे भीजवून घेणे ,2-3मींट झाकून ठेवणे .
  2. कांदा ,टमाटा ,मीर्ची ,कोथिंबीर,बारीक चिरून घेणे .आणी काकडी लांब ,लांब पातळ स्लाईस.
  3. आता मोठ्या बाऊल मधे सगळे मसाले आणी अंडी फोडून आणी काकडी सोढून कांदा ,टमाटा मीर्ची टाकून मीक्स करणे .जास्त फेटू नये पाणी पाणी होत .
  4. आता भीजवलेल्या कणकेचा गोळा घेऊन त्याचा तूप लावून घडीचा पराठा लाटून घेणे आणी हाय फ्लेम वर दोन्हीकढून शेकून घेणे .तो छान फूगेल आणी पूड मोकळ होईल.
  5. मग गँस मंद करून पराठ्याच एक पूड अलगद वर करून अंड्याचे मीश्रण त्यात हळू हळू ओतणे .
  6. आणी बंद करून .वरून तूप लावून मीडीयम फ्लेम करून 1मीं झाकण ठेऊन नंतर पलटवून दोन्हीकडून क्रंची भाजून घेणे .
  7. नंतर त्याचे चार पिस कापून वरून कांदा ,टमाटा ,काकडी ,मेयोनीज ,शेजवान चटनी टाकून सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर