मुख्यपृष्ठ / पाककृती / हक्का नुडल्स

Photo of Hakka noodles by केतकी पारनाईक at BetterButter
557
1
0.0(0)
0

हक्का नुडल्स

Mar-02-2019
केतकी पारनाईक
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हक्का नुडल्स कृती बद्दल

Tasty...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हक्का नुडल्स च अर्ध पॅक
  2. १ कांदा
  3. हक्का नुडल्स मसाला
  4. तेल
  5. पाणी
  6. मीठ

सूचना

  1. नुडल्स तोडुन घ्या
  2. एका कढईत पाणी उकळा त्यात चमचाभर तेल घाला थोडंसं मीठ घाला
  3. पाणी उकळले की त्यात नुडल्स टाकून ५ मिनीटे झाकण ठेऊन वाफवा
  4. वाफवल्यावर चाळणीवर ओता
  5. दुसऱ्या कढईत तेल घालून कांदा परतून घ्या त्यात आवडेल तेवढा मसाला घाला एकत्र करा,त्यावर वाफवलेले नुडल्स घालुन परत एकत्र हलवा.
  6. गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर