मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर योगर्ट सनशाइन स्मूथी

Photo of Carrot yogurt sunshine smoothie by Reena Andavarapu at BetterButter
270
5
0.0(0)
0

गाजर योगर्ट सनशाइन स्मूथी

Mar-02-2019
Reena Andavarapu
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर योगर्ट सनशाइन स्मूथी कृती बद्दल

खूप चविष्ट, पौष्टिक आणि पोट भरतो असा सोपे आणि जल्द बन्नारा है सनशाइन स्मूथी तुम्ही ट्राय करा

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 मध्यम गाजर
  2. 200 ग्राम योगर्ट
  3. 10 पुदिनाचे पाणे
  4. आले छोटा टुकड़ा
  5. 1/4 छोटा चमचा मीठ
  6. 1/2 चमचा काला मीठ
  7. 1/4 चमचा काला मिरी
  8. पाणी 2 मोठा चमचा
  9. 5 ते 6 बादाम
  10. पाणी आणि आइस (ऑप्शनल)

सूचना

  1. गाजर आणि आले 2 चमचा पाणी घालून प्रेशर कुकरवार 1 शिटिवर उकळून घ्या
  2. मिक्सी वर घाला आणि पुदिनाचे पाणे घाला
  3. मीठ आणि मिरी घालून घ्या
  4. दही घालून घ्या
  5. मिक्सी वर खूप स्मूथ पिसुन घ्या
  6. एक कप पाणी घेवून त्यात बादाम घालुन मैक्रो मध्ये 2 ते 3 मिनीट हाई पावर वर उकळून घ्या. स्किन काढून बारीक चिरुन ठेवा
  7. तुम्हाला पाणी आणि आइस हवे तर घालून सर्व करा पण मी नाही घालतो . हे स्मूथी जाड ही चविष्ट असते . चिरलेला बादाम आणि पुदिनाचे पाणे घालुन गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर