मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयांची खीर

Photo of vermicilli kheer by Triptila KS at BetterButter
600
1
0.0(0)
0

शेवयांची खीर

Mar-03-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयांची खीर कृती बद्दल

सोपी आणि चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया एक वाटी
  2. तूप दोन चमचे
  3. दूध अर्धा लिटर
  4. साखर पाव वाटी
  5. विलायची पूड अर्धा छोटा चमचा
  6. काजू पाव वाटी
  7. मनुका पाव वाटी

सूचना

  1. तूप घालून काजू आणि मनुका भाजून घ्या आणि बाजूला ठेवा
  2. त्याच तुपात शेव्या चांगल्या भाजून घ्या
  3. गरम दूध घालून शिजू द्या
  4. त्यात साखर, विलायची पूड, काजू आणि मनुका घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर