मुख्यपृष्ठ / पाककृती / Rawa Appe with Vegetables

Photo of Rawa Appe with Vegetables by SUCHITA WADEKAR at BetterButter
60
3
0.0(1)
0

Rawa Appe with Vegetables

Mar-03-2019
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. रवा दीड वाटी
 2. दही 1 वाटी
 3. साखर 2 चमचे
 4. फ्लॉवर पाव वाटी
 5. कोबी पाव वाटी
 6. सिमला मिरची पाव वाटी
 7. गाजर पाव वाटी
 8. मटार पाव वाटी
 9. कांदा पाव वाटी
 10. टोमॅटो पाव वाटी
 11. हिरवी मिरची 1
 12. कोथिंबीर
 13. मीठ
 14. इनो पॅकेट दीड
 15. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

 1. प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात
 2. रवा, दही, साखर घालून आवश्यक तेवढे पाणी घालून बॅटर बनवावे
 3. नंतर यात चिरलेल्या भाज्या एक एक करून ऍड कराव्यात
 4. नंतर सर्व नीट चमच्याने मिक्स करावे
 5. नंतर यात इनो घालावा व इनोवर वरून 2 चमचे पाणी घालावे
 6. आणि मिक्स करावे
 7. आप्पे पात्रात थोडे तेल सोडून तयार झालेले बॅटर घालावे
 8. झाकण ठेवावे
 9. पाच मिनिटांनी झाकण उघडावे
 10. पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजावेत
 11. आपले मिश्र भाज्यांचे झटपट होणारे रवा आप्पे तैयार !

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aishwarya Tharkude
Mar-03-2019
Aishwarya Tharkude   Mar-03-2019

Mi ekda ravyache aappe banvle hote pn majhe sgle patrala chiktun basle paltich hoina as ka

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर