मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रील्ड अ‍ॅपल अँड व्हेज सॅलॅड

Photo of Grilled Apple And Veg Salad by Sanika SN at BetterButter
782
2
0.0(0)
0

ग्रील्ड अ‍ॅपल अँड व्हेज सॅलॅड

Mar-03-2019
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रील्ड अ‍ॅपल अँड व्हेज सॅलॅड कृती बद्दल

अत्यंत पौष्टिक व झटपट तयार होणारे सॅलड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी (तुम्ही हिरवा, पांढरा कुठलाही कोबी वापरु शकता, मी जांभळा वापरला आहे)
  2. १ वाटी पातळ उभे चिरलेले गाजर
  3. १ मोठ्या सफरचंदाचे पातळ स्लाईस
  4. ४-५ लाल मुळ्याचे पातळ स्लाईस
  5. अगदी थोडासाच पातळ चिरलेला पांढरा कांदा
  6. ७-८ पुदीन्याची पाने
  7. ७-८ अक्रोड
  8. लेमन ड्रेसींगसाठी साहित्यः
  9. १ टेस्पून लिंबाचा रस
  10. १ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
  11. मीठ चवीनुसार
  12. ड्राईड हर्ब्स आवडीनुसार

सूचना

  1. साहित्याचा फोटो
  2. सफरचंदाच्या स्लाईसेसना ग्रील पॅनवर दोन्ही बाजूने ग्रील करुन घ्या.
  3. सॅलॅड ड्रेसींगचे सर्व साहित्य एकत्र करुन फेटून घ्या.
  4. एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, कांदा, मुळा व पुदीना घालून एकत्र करा.
  5. त्यावर तयार लेमन ड्रेसींग ओता व हलक्या हाताने एकत्र करा.
  6. सर्व्ह करतेवेळी वरुन अक्रोड घाला व खायला सुरु करा हे पौष्टीक सॅलॅड.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर