मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:आमसूलाचा (कोकम ) सार :cherry_blossom:

Photo of Amsulache Saar by Varsha Deshpande at BetterButter
48
3
0.0(0)
0

:cherry_blossom:आमसूलाचा (कोकम ) सार :cherry_blossom:

Mar-04-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:आमसूलाचा (कोकम ) सार :cherry_blossom: कृती बद्दल

आमसूल सार हा पित्तनाशक आहे .आणी ऊपासाला पण चालतो .चवदार आणी खूप सूंदर लागतो .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • बॉइलिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. आमसूल 1 वाटि .
 2. साखर किंवा गूळ 1वाटि .
 3. शेंगदाणे कूट 1वाटि .
 4. जीर 1 1/2 चमचा.
 5. हिरवि मीर्ची 2 .
 6. मीठ चविनूसार .
 7. तूप 2चमचे .

सूचना

 1. आमसूल धूवून पिण्यात 2-3मीं भीजवणे
 2. आता मीक्सरच्या पाँटमध्ये भीजवलेल्या आमसूलातले अर्धे अमसूल ,शेंगदाणेकूट ,जीर 1/2 चमचा टाकून बारीक करून घेणे .
 3. आता कढईत 2चमचे तूप गरम झाल की जीर ,मीर्ची टाकणे .
 4. आणी त्यात बारीक केले मीश्रण टाकणे .
 5. आता त्यात थोड पाणी ,मीठ ,साखर किंवा गूळ घालून ऊकळून घेणे .
 6. आपला आमसूल सार तयार .बाऊल मधे सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर