मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:गोड भगर :cherry_blossom:

Photo of Varai Lapshi by Varsha Deshpande at BetterButter
893
5
0.0(0)
0

:cherry_blossom:गोड भगर :cherry_blossom:

Mar-04-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:गोड भगर :cherry_blossom: कृती बद्दल

ऊपासा साठी चालणारा गोड पदार्थ ,नवरात्रात जे तीखट मीठ नाही खात त्यांच्या साठी चालणारा सूंदर गोड पदार्थ .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भगर 1वाटि .
  2. तूप 2-3चमचे .
  3. साखर किंवा गूळ 1वाटि .
  4. वेलची पूड 1चमचा .
  5. दूध 2-3वाट्या .
  6. सूके मेवे आवडीचे .थोडे .

सूचना

  1. भगर 1 वाटि
  2. धूवून घेणे.
  3. कढईत 2 चमचे तूप टाकूणे.
  4. त्यात भगर टाकून छान भाजून घेणे .
  5. नंतर त्यात अर्ध दूध अर्ध पाणी गरम करून टाकणे.
  6. झाकण ठेऊन गँस मीडीयम करून शीजू देणे ,भगर लवकर शीजते 2-3मीं झाकण काढून त्यात साखर ,वेलचीपूड टाकणे.
  7. नंतर वरून परत 1चमचा तूप टाकून मीक्स करणे ,सूके मेवे टाकणे आणी मीक्स करणे .
  8. एक वाफ कढून सर्व करणे बाऊल मधे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर