मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचे थालीपीठ

Photo of Rava Thalipith by Deepa Gad at BetterButter
980
3
0.0(0)
0

रव्याचे थालीपीठ

Mar-04-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचे थालीपीठ कृती बद्दल

रव्याचे थालीपीठ कारवारी लोकांची खास रेसिपी आहे, ते हे थालीपीठ चहा बरोबर खातात. खूप चविष्ट असे हे थालीपीठ तुम्हीही करून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. रवा दीड कप
  2. १ मोठा कांदा चिरलेला
  3. ३-४ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  4. कोथिंबीर चिरलेली
  5. ३ च ओले खोबरे
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल
  8. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका भांड्यात रवा घ्या
  2. त्यात कांदा, हिरवी मिरची, खोबरे, कोथिंबीर, साखर, मीठ घाला.
  3. आवश्यकतेनुसार पाणी घालून (सैलसर होईल असे) एकजीव करा.
  4. पॅनवर तेल घालून छोटे ३ गोळे घेऊन थालीपीठ थापा.
  5. वरून तेल घाला व दोन्ही बाजूनी भाजा.
  6. चहाबरोबर रव्याचे थालीपीठ सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर