Photo of Dahi Puri by PD Puranik at BetterButter
610
2
0.0(0)
0

दही पुरी

Mar-04-2019
PD Puranik
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही पुरी कृती बद्दल

ही वीकेंड स्पेशल डिश आपल्या दोस्तांन सोबत मजा घेत खावी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. ८-१० पुर्या
  2. १ उकडलेला बटाटा
  3. १ वाटी दही
  4. अर्धी वाटी कोथिंबीर
  5. अर्धी वाटी बारीक शेव
  6. चींचेची चटणी
  7. तीखट, मीठ, चाट मसाला

सूचना

  1. पुर्या डिश मध्ये घ्यावे
  2. उकडलेला बटाटा घालावा
  3. त्यावर दही, चटणी आणि तिखट मीठ घालावे
  4. आणि खाण्या अगोदर त्यावर बारीक शेव आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर