मुख्यपृष्ठ / पाककृती / चवदार पास्ता

Photo of Tangy Penne Pasta by PD Puranik at BetterButter
732
2
0.0(0)
0

चवदार पास्ता

Mar-04-2019
PD Puranik
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवदार पास्ता कृती बद्दल

ही एक संपूर्ण इटालियन मील म्हणून खाऊ शकता

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इटालियन
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. १ पाकीट पेने पास्ता मीडीयम
  2. १ कांदा मी.
  3. ५ लसूण पाकळ्या
  4. १ शीमला मीरची मी.
  5. १ टेबलस्पून ओलीव तेल
  6. ३ टेबलस्पून टोमॅटो सॉस
  7. २ टेबलस्पून रेड चिली सॉस
  8. १ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस
  9. काळी मिरी पावडर, मीठ स्वादानुसार
  10. २ चीज क्युब
  11. १ टीस्पून ओरेगॉनो

सूचना

  1. ४ कप उकळीच्या पाण्यात मीठ व तेल घालून पास्ता, मोठ्या फ्लेम वर पास्ता शीजवून घ्यावे
  2. पास्ता शीजल्यावर चाळणत टाकून ड्राय करून घ्यावे
  3. कढईत तेल गरम करून घ्यावे
  4. त्यात लांब कापलेले लसूण, कांदा, शीमला मीरची परतून घ्यावे
  5. त्यात सर्व साॅस, मीठ, ओरेगॉनो, काळी मिरी पावडर आणि पाणी टाकून उकळवून घ्यावे
  6. उकडलेला साॅस मध्ये पास्ता व चीज एकत्र करून घ्यावे
  7. गरमागरम पास्त्यावर कीसलेले चीज टाकून सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर