Photo of Bhel by केतकी पारनाईक at BetterButter
464
1
0.0(0)
0

भेळ

Mar-05-2019
केतकी पारनाईक
3 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ कृती बद्दल

Choti bhook

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाट्या मुरमुरे
  2. १ कांदा
  3. १ टोमॅटो
  4. प्रवीण ची भेळपुरी चटणी
  5. फरसाण

सूचना

  1. २ वाट्या मुरमुरे घ्या
  2. त्यात चिरलेला कांदा घाला
  3. चिरलेला टोमॅटो घाला
  4. शेवटी/फरसाण घाला
  5. त्यात प्रवीण ची चटणी घाला आवडीप्रमाणे,पाण्यात मिक्स करुन घातलीत तरी चालेल
  6. सगळं एकत्र करा आवडतं असल्यास कोथिंबीर घाला आणि खायला द्या.
  7. वरुन अजुन चटणी घालुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर