मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर कॉर्न पालक कुरकुरे

Photo of Paneer corn palak kurkure by seema Nadkarni at BetterButter
28
0
0.0(0)
0

पनीर कॉर्न पालक कुरकुरे

Mar-05-2019
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर कॉर्न पालक कुरकुरे कृती बद्दल

झटपट नास्ता म्हणून मी ही पाक कृती सुचली आहे....

रेसपी टैग

  • व्हेज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मक्याचे दाणे
  2. 1 वाटी बारीक चिरलेला पालक
  3. 1/2 कप पनीर
  4. 1 कप बेसन
  5. 1/2 कप सोयाबीन चे पीठ
  6. 2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  7. चवी पुरते मीठ
  8. 1 चमचा लाल तिखट
  9. 1/4 टि स्पून हळद
  10. 2 चमचा तेल
  11. 1 धणे जिरे पूड
  12. 1/4 टि स्पून कुकींग सोडा

सूचना

  1. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  2. पालक ची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे.
  3. पनीर ची बारीक पीस करून घ्यावे.
  4. गॅस वर तेल गरम करावे. तोपर्यंत एका बाउल मध्ये मक्याचे दाणे, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला पालक घालून एकत्र करावे.
  5. त्यात चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, हळद व एक चमचा तेल घालून एकत्रित करावे.
  6. त्यात बेसन पीठ व सोयाबीनचे पीठ घालून एक एकत्र. करावे.
  7. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. शेवटी सोडा घालून एकत्र करावे.
  8. गरम झालेल्या तेलात तळून घ्यावे. खुपच कुरकुरीत होतात..
  9. गरम गरम चटणी व केचप सोबत सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर