मुख्यपृष्ठ / पाककृती / दही सँडविच

Photo of Curd Sandwich by Deepa Gad at BetterButter
875
2
0.0(0)
0

दही सँडविच

Mar-06-2019
Deepa Gad
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही सँडविच कृती बद्दल

दही सँडविच बनवायला पौष्टीक, सोपी आणि सकाळी घाईच्या वेळेत झटपट होणारी ,नाश्त्यासाठी उत्तम पर्याय. चला तर मग बघू या रेसिपी....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाइस ६
  2. घट्ट दही (hung curd) १/२ कप
  3. कोबी चिरलेला १ च
  4. सिमला मिरची चिरलेली १ च
  5. गाजर किसलेलं १ च
  6. कोथिंबीर चिरलेली १ च
  7. हिरवी मिरची चिरलेली १
  8. काळी मिरी पूड १/२ च
  9. किसलेलं आलं १/४ च
  10. मीठ चवीनुसार
  11. बटर (हवे असल्यास)
  12. हिरव्या चटणीसाठी :
  13. हिरवी मिरची १
  14. कोथिंबीर
  15. शेंगदाणे १ च
  16. ओले खोबरे २ च
  17. आलं छोटंसं
  18. लसूण पाकळ्या २

सूचना

  1. भांड्यात घट्ट दही व इतर सर्व साहित्य एकजीव करून घ्या.
  2. हे सारण ब्रेड स्लाइसवर पसरून घ्या.
  3. त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा.
  4. पॅन गरम करून हवे असल्यास बटर थोडे घालून सँडविच भाजायला ठेवा.
  5. चांगलं खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजा. हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
  6. हिरव्या चटणी साठी : मिक्सरच्या भांड्यात थोडं आलं, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे १ च, ओले खोबरे २ च, २ लसूण पाकळ्या, १ हिरवी मिरची व थोडं पाणी घालून वाटा. व्ही झाली हिरवी चटणी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर