Photo of pineapple shira by supriya padave (krupa rane) at BetterButter
853
8
0.0(0)
0

अननस शिरा

Mar-06-2019
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अननस शिरा कृती बद्दल

टैस्टी आणि healty

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बारीक रवा
  2. 5 अननस चक्त्या ( फळ वाला अननस च्या चक्त्या करतो त्या)
  3. पाव वाटी साखर
  4. पाव वाटी तूप
  5. 8 ते 10 काजू टुकड़े
  6. दोन वाटी पाणी

सूचना

  1. अननस च्या चकत्या चे बारीक तुकडे करुन घ्या ह्यातले अर्धे टुकड़े मिक्सरला पेस्ट करुन घ्या
  2. कढईत एक चमचा तूप टाका व् त्यात अननस चे छोटे तुकडे 2 मिनिट परतून घ्या व् बाजूला ठेवून द्या
  3. आता सर्व तूप टाकून रवा खमंग भाजुन घ्या 7 मिनिटांत रवा भाजतो, रवा भाजे पर्यत एका बाजूला दोन वाटी पाणी गरम करत ठेवा
  4. आता रव्या मधे उकळते पाणी थोड़े थोड़े ओता सर्व पाणी रवा शोषुन घेईल
  5. तुपात परतले अननस चे टुकड़े व् अननस ची पेस्ट आता रव्या मधे टाका व् एक वाफ येवू दया (3 मिनिट लागतात)
  6. आता साखर व् काजू टुकड़े टाका व् परत एक वाफ काढ़ा (3 मिनिट लागतात )
  7. सर्व मंद आचे वर करा
  8. गैस बंद करा व् शिरा नीट एक्जीव करुन घ्या
  9. yummy अननस शिरा तैयार:relaxed:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर