मुख्यपृष्ठ / पाककृती / खरवस

Photo of Kharvas by Manisha Lande at BetterButter
17
1
0.0(0)
0

खरवस

Mar-06-2019
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

अतिशय सुंदर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. १/२ लिटर गाईचा चिक
 2. १/२ लिटर गाईचे ऊकळुन घेतलेले दुध
 3. १ १/२ वाटी गुळ
 4. १ छोटा चमचा वेलची पूड
 5. ८ ते ९ केशराच्या काड्या

सूचना

 1. ऊकळलेले दुध रुम टेंपरेचरवर आलयावर त्यात चिक, व गुळ घालुन गुळ वितळेपर्यंत व्हिस्करने ढवळुन घेतले.
 2. नंतर त्यात वेलची पूड व केशर काड्या घालून कुकरच्या भांड्यात काढून घेतले.
 3. प्रेशर कुकरची शिट्टी काढून चिकाचे भांडे प्रेशर कुकरमध्ये ठेवून १५ मिनिटे मोठ्या आचेवर खरवस वाफवून घेतला.
 4. तयार खरवस सर्व्हींग डिशमध्ये काढून सर्व्ह केला.
 5. "खरवस" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर