मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज़ पनीर टिक्की

Photo of Cheezy paneer tikki by safiya abdurrahman khan at BetterButter
444
3
0.0(0)
0

चीज़ पनीर टिक्की

Mar-06-2019
safiya abdurrahman khan
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज़ पनीर टिक्की कृती बद्दल

स्वादिष्ट आणि झटपट स्टार्टर!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • शॅलो  फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर किसलेले १५० ग्राम
  2. चीज़ किसलेले ५० ग्राम
  3. पालक बारीक़ चिरलेला
  4. टोमेटो बारीक़ चिरलेला १ मोठा चमचा
  5. काळी मिरी पाउडर १/२ चमचा
  6. चीली फ्लेक्स १/२ चमचा
  7. हिरव्या मिर्ची पेस्ट १/२ चमचा
  8. ब्रेडक्रम्बस २ मोठा चमचा
  9. मैदा कोटिंगसाठी
  10. मीठ चविपुरते
  11. तेल

सूचना

  1. एक बाउल मध्ये किसलेले पनीर , किसलेले चीज़ , बारीक़ चिरलीला टोमेटो, बारीक़ चिरलीला पालक आणि सर्वे मसाला एकत्र करुन ध्या।
  2. ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे.
  3. मिश्रणाचे टिककी बनवून घ्या.
  4. बनवलेल टिक्कि कॉर्नफ़्लोर मध्ये कोट करून ध्या
  5. पेनमध्ये तेल गर्म करून तयार टिककी मंद आचेवर शेलॉफ्राइ करून ध्या।
  6. हिरवा चटणी सोबत खायला द्या।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर