मुख्यपृष्ठ / पाककृती / डूबुक वड्या

Photo of Golyachi aamti by Mukta Agde at BetterButter
745
2
0.0(0)
0

डूबुक वड्या

Mar-07-2019
Mukta Agde
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डूबुक वड्या कृती बद्दल

या पदार्थाला कुणी डूबुक वड्या तर कुणी गोळ्याची आमटी म्हणतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वड्यासाठी साहित्य
  2. २ मोठे चमचे बेसन
  3. २ बारीक चिरलेले कांदे
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. बारीक चिरलेला कडीपत्ता
  6. १/२ चमच तिखट
  7. १/२ चमच हळद
  8. १/२ जिरा
  9. २ चमचे तेल
  10. चवीपुरते मीठ
  11. भाजीसाठी साहित्य
  12. २ कांदे चिरून भाजून पेस्ट
  13. २ चमच आल लसूण पेस्ट
  14. १ मोठा टोमॅटो प्युरी
  15. १ चमच धना पाउडर
  16. १ चमच जिरा पाउडर
  17. १ चमच काळा मसाला
  18. १/२ चमच हळद
  19. १ १/२ चमच तिखट
  20. चवीपुरते मीठ
  21. तेल
  22. ४_५ कडीपत्ता पाने
  23. बारीक चिरलेली कोथिंबीर
  24. पाणी

सूचना

  1. बेसनात वड्याचे साहित्य घालून मिश्रण एकजीव करावे आणि मिश्रण थोडे घट्ट ठेवावे.
  2. कडईत तेल गरम करून त्यात कडीपत्ता टोमॅटो प्युरी घालावी आणि आल लसूण पेस्ट घालावी आणि कांदा पेस्ट घालून सर्व मसाले घालावे.
  3. सर्व मसाले घालून पाणी घालून उकळी आणावी.
  4. उकळी आली की त्यात बेसनाचे गोळे घालावे . आणि वडे वर तरंगेपर्यंत शिजवावे .
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर