Photo of Rva dosa by Vidya Gurav at BetterButter
329
3
0.0(0)
0

रवा डोसा

Mar-09-2019
Vidya Gurav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा डोसा कृती बद्दल

रव्या पासून बनवलेले डोसे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक रवा
  2. पाणी
  3. तेल
  4. मीठ

सूचना

  1. बारीक र वा भिजत घालून झाकून ठेऊन. पाणी एकदम जास्त घालू नये.
  2. जेव्हा डोसे बनवायला घेऊ तेव्हा त्यात मीठ घालावे. थोडे जीरे घालावे.
  3. पॅन तापत ठेऊन. पॅनला तेल लावून पेल्याने डोश्या चे मिश्रण घालावे.
  4. नन्तर एक बाजू शेकून दुसरी बाजू शेकावी.
  5. गरम डोसा चटणी सोबत खावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर