Photo of Bhel puri by Vidya Gurav at BetterButter
353
2
0.0(0)
0

भेळ पुरी

Mar-09-2019
Vidya Gurav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ पुरी कृती बद्दल

कुरमुरे पासून बनवलेली

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. कुरमुरे
  2. कांदा
  3. बटाटा
  4. टॉमेटो
  5. चाट मसाला
  6. हिरवा खर्डा
  7. मीठ
  8. चणा डाळ तळलेली
  9. शेंगदाणे भाजके
  10. बारीक शेव
  11. कोथिंबीर
  12. लिंबू रस
  13. साखर

सूचना

  1. कांदा, टॉमेटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. बटाटा उकडून चिरून घेणे.
  2. एका पातेल्यात कुरमुरे घेऊन त्यात चिरलेले साहित्य घालून.
  3. डाळ, शेंगदाणे, शेव असे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. मसाले, खर्डा, मिडीयम शेव घालून.
  4. नन्तर शेवटी लिंबू रस, मीठ, साखर किंचित घालावी.चांगली मिक्स करून वरून कोथिंबीर घालून. बारीक शेव टाकून. खाण्यासाठी द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर