मुख्यपृष्ठ / पाककृती / कूरकूरीत ब्रेड स्टीकस् भजी

Photo of Crispy bread sticks bhaji by Maya Ghuse at BetterButter
843
4
0.0(0)
0

कूरकूरीत ब्रेड स्टीकस् भजी

Mar-09-2019
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कूरकूरीत ब्रेड स्टीकस् भजी कृती बद्दल

कूरकूरीत ब्रेड स्टीकस् भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड सालाईज 7-8
  2. बेसन 2 वाट्या
  3. कॉर्नफ़्लेावर 1 चमचा
  4. हळदं अर्धा चमचा
  5. तेल 3-4 वाट्या
  6. मीठ चवीनुसार
  7. हिरवी चटणी अर्धी वाटी

सूचना

  1. ब्रेड सालाईज उभ्या कापून घ्या
  2. वाटग्यात बेसन घेऊन त्यात हळदं, मीठ, कॉर्नफ़्लेावर ,गरम तेल टाकून पाण्याने भिजवून घ्या
  3. ब्रेड सालाईज बेसनाच्या घोळात बूडवून गरम तेलात तळून घ्या
  4. हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर