मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी ,मेतकूट व मिक्स पिठांचे पौष्टिक ठेपले

Photo of Kobi ,metkut thepale by Swapnal
swapna p at BetterButter
809
2
0.0(0)
0

कोबी ,मेतकूट व मिक्स पिठांचे पौष्टिक ठेपले

Mar-09-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी ,मेतकूट व मिक्स पिठांचे पौष्टिक ठेपले कृती बद्दल

खायचं म्हणले की मुलांचे खुप नखरे असतात मग अशावेळेस इनोव्हेटिव्ह डिश केली तर त्यातून पौष्टिक भाज्या किंवा पौष्टिक पीठ पोटात देखील जातात आणि त्यांना वेगळं खाण्याचा आनंद मिळतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बारीक चिरलेला कोबी
  2. बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. आले लसूण पेस्ट
  4. ओवा
  5. धने पावडर
  6. जिरे पावडर
  7. एक वाटी मेतकूट
  8. अर्धी वाटी ज्वारीचे पीठ
  9. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  10. दोन मोठे चमचे बेसन पीठ
  11. तेल
  12. हळद
  13. मीठ
  14. अर्धा चमचा लाल तिखट

सूचना

  1. एका परातीत बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेली कोथिंबीर व त्याला मीठ लावा
  2. मग त्यात लाल तिखट ओवा जिरे पूड धने पूड मीठ हळद घाला व मिक्स करा
  3. नंतर त्यात मीठ कूट व वरील सर्व पिठी घाला व छान मिक्स करून घ्या
  4. नंतर त्यात पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्या
  5. ढेपले करून घ्या
  6. तव्यावर टाकून तेल सोडून दोन्ही साईड ने खमंग खरपूस भाजून घ्या
  7. सॉस किंवा चटणीबरोबर खाण्यास साठी सर्व्ह करा खमंग खुसखुशीत कोबी मेतकूट ढेपले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर