मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पेशल ओली भेळ

Photo of Special oli bhel by Swapnal
swapna p at BetterButter
2286
2
0.0(0)
0

स्पेशल ओली भेळ

Mar-09-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पेशल ओली भेळ कृती बद्दल

ओली भेळ हा सर्वांचा आवडता पदार्थ आणि पटकन होणारा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 5

  1. चुरमुरे
  2. फरसाण
  3. बारीक शेव
  4. चिंचेची चटणी
  5. हिरवी चटणी
  6. वाफवलेली मटकी
  7. बारीक चिरलेला कांदा
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. बारीक चिरलेला टोमॅटो
  10. चिरलेली कांदापात
  11. डाळिंबाचे दाणे

सूचना

  1. एका मोठ्या भांड्यात चुरमुरे घ्या त्यात फरसाण घाला व मिक्स करा
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो कांदा पात घालून मिक्स करा
  3. नंतर त्यात चिंचेची चटणी हिरवी चटणी घालून मिक्स करा
  4. एका प्लेटमध्ये काढून वरून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डाळिंबाचे दाणे घालून चटपटीत ओली भेळ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर