Photo of Mokli Dal by Vaishali Joshi at BetterButter
1219
3
0.0(0)
0

मोकळी डाळ

Mar-10-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोकळी डाळ कृती बद्दल

चण्याच्या डाळिचा भरडा मिक्सर मध्ये करुन घेऊन झटपट हि मोकळि डाळ करता येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चण्याची डाळ १/२ वाटी
  2. पाणी
  3. तेल
  4. मोहरी
  5. हिंग
  6. हळद
  7. मिठ चवीनुसार
  8. कढि पत्त्याची पाने
  9. हिरव्या मिरच्या २
  10. लिंबाचा रस
  11. कोथिंबीर
  12. खोबरयाचा किस सजावटीसाठी

सूचना

  1. चण्याची डाळ कोरडीच मिक्सर मधून जाडसर दळून भरडा करून घ्या
  2. एका भांड्यात काढून घेऊन भरडा बुडेल इतके पाणी घालून १० मिनीट भिजत ठेवावे
  3. गॅस वर कढईत तेल तापवून त्यात मोहरी , हिरव्या मिरच्या , कढीपत्ता घालून फोडणी करावी व हिंग , हळद घालून परतून घ्यावे
  4. भिजवून ठेवलेला भरडा घालून चांगले परतावे व एक दणदणीत वाफ काढावी
  5. मिठ चवीनुसार घालून मिक्स करावे आणि गैस बंद करा
  6. सर्व्ह करताना त्यात वरुन लिंबाचा रस , कोथिंबीर व खबरयाचा किस घालावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर