मुख्यपृष्ठ / पाककृती / काळे तिळ वाले पराठे

Photo of Kale Til Wale Parathe by Vaishali Joshi at BetterButter
6
2
0.0(0)
0

काळे तिळ वाले पराठे

Mar-10-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळे तिळ वाले पराठे कृती बद्दल

काळे तिळ लावून हे पराठे जरा वेगळ्या चविचे वाटतात . हे तिळ क्रिस्पी होऊन जातात त्यामुळे ते दाताखाली आलयावर खुप छान लागतात आणि दिसतात पण छान आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मल्टि ग्रेन आटा २ वाट्या
  2. काळे तीळ १ टीस्पून
  3. मिठ
  4. तेल
  5. पाणी

सूचना

  1. परातीत आटा घेऊन त्यात मीठ आणि थोड तेलाचे मोहन घालून पाण्याने भिजवून ठेवा
  2. भिजवून ठेवलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या आणि नेहमी प्रमाणे तेल लावून घडीचे त्रिकोणी आकाराचे पराठे लाटून घ्या आणि त्यावर काळे तिळ पसरवून घ्यावे व हलकेच लाटून घ्या
  3. गॅस वर तवा तापत ठेवा आणि त्यावर पराठा घालून दोन्ही बाजूंनी थोड थोड तेल घालून खरपूस भाजून घ्या
  4. बस खाण्यासाठी तयार काळे तिळ लावून केलेले पराठे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर