Photo of Mitha jaam by Sapna Asawa Kabra at BetterButter
811
8
0.0(0)
0

मीठा जाम

Mar-11-2019
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मीठा जाम कृती बद्दल

गोड पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गरम दूध 2 वाटी
  2. बारिक रवा 1 वाटी
  3. बेसन 1/2 वाटी
  4. साखर 1 1/2 वाटी
  5. पाणी 1/2 वाटी
  6. इलायची पावडर 1 टी स्पून
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम एका कढईत दूध घेऊन त्यात रवा घालून चांगले 2 मिनिटे हलवावे
  2. घट्ट गोळा होतच त्यात बेसन व इलायची पावडर घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  3. तयार गोळा थाळीत काढून हाताने चांगले मळून घ्यावे
  4. गॅस वर तेल गरम करायला ठेवा व एकी कडे साखर व पाणी घालून चाचणी करायला ठेवा
  5. तयार गोळाचे लहान लहान गोळे करून तळून घ्या
  6. तळलेले गोळे पाकात घोळवून डिश तयार कर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर