मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग थालिपीठ

Photo of DELICIOUS Thalipeeth by Rashmi Palkar Gupte at BetterButter
688
0
0.0(0)
0

खमंग थालिपीठ

Mar-12-2019
Rashmi Palkar Gupte
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग थालिपीठ कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तैयार भाजना चा पिठ 1 पॅकेट
  2. 2 चमचा दही
  3. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले
  4. स्वाद अनुसार साखर
  5. स्वाद अनुसार मीठ
  6. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिम्बिर
  7. 2 बारीक चिरून हिरवी मिरची
  8. पाणी पीठ भिजवायला
  9. तेल

सूचना

  1. सर्वा जिन्नस एकत्र मोठ्या बाउल मध्ये कडून घ्या। आणि पाणी मध्यम भिजवून घ्या। भिजवलेला पिठा चा गोळा अर्धा तास झाकून ठेवा।
  2. तवा वर तेल टाकून थापून घ्या। आणि मध्ये बोटानी hole करा। थोडा स तेल तेचा वर सोडा। Zhakan ठेऊन एक बाजू fry करा
  3. आता दुसरी बाजू पण तशीच खरपूस करा।
  4. तैयार आहे खमंग थालिपीठ दही बरोबर खायला।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर