मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र पिठांच थालीपीठ

Photo of Mix floor thalipith by केतकी पारनाईक at BetterButter
184
1
0.0(0)
0

मिश्र पिठांच थालीपीठ

Mar-12-2019
केतकी पारनाईक
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र पिठांच थालीपीठ कृती बद्दल

Healthy thalipeeth

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ वाटी शिंगाडा पीठ
  2. १/२ वाटी नाचणी पीठ
  3. १/२ वाटी गव्हाच पीठ
  4. १/२ वाटी तांदळाच पीठ
  5. १/४ वाटी रवा
  6. २,३ चमचे डाळीच पीठ/बेसन
  7. ३ हिरव्या मिरच्या
  8. १/२ इंच आल
  9. ४,५ कढीपत्ता पान
  10. १/२ वाटी कोथींबीर
  11. १/२ चमचा दही
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल
  14. पाणी

सूचना

  1. सगळी पीठ परातीत घेऊन एकत्र करा
  2. त्यात हिरवी मिरची,आलं, कढीपत्ता मिक्सर मधे बारीक पेस्ट करून घाला
  3. १/२ चमचा दही घाला
  4. कोथिंबीर घाला
  5. चवीनुसार मीठ घालून परत सगळं एकत्र करा
  6. पाणी घालून मळुन घ्या
  7. पीठ मऊ भिजवायच
  8. त्याला तेल लावून त्यावर थालीपीठ थापा
  9. दोन्ही बाजुंनी तेलावर/तुपावर भाजून घ्या
  10. चटणी,दही,तुपासोबत खायला घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर