मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:ब्रेड चिरोटे :cherry_blossom:

Photo of Sweet Bread . by Varsha Deshpande at BetterButter
702
5
0.0(0)
0

:cherry_blossom:ब्रेड चिरोटे :cherry_blossom:

Mar-13-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:ब्रेड चिरोटे :cherry_blossom: कृती बद्दल

ब्रेडची ही रेसीपि लवकर होणारी आणी सगळ्यांना खूप आवडणारी आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड स्लाईस 5
  2. साखर 1 वाटि .
  3. संत्र 1 .
  4. वेलची पावडर 1/2चमचा .
  5. तूप तळायला .
  6. काजू ,पिस्ता काप थोडे .

सूचना

  1. प्रथम एका कढईत 1वाटि साखर 1 1/2वाटि पाणी घेणे .
  2. नंतर एक संत्र घेऊन ते मधून 2भागात कापून घेणे
  3. कढईत साखर ,पाणी ,आणी संत्राचा रस टाकून गँस वर पाक ऊकळायला ठेवणे .
  4. आता ब्रेड स्लाईस चे मधून 2भागात कापून घेणे .
  5. आणी गँसवरील कढईत साजूक तूप टाकून ब्रेड स्लाईस लालसर तळून घेणे .
  6. आणी थोड थंड करून तयार पाकात 2मीं बूडवून घेणे .
  7. आणी प्लेट मधे काढून वरून काजू पिस्ता टाकून सजवणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर