मुख्यपृष्ठ / पाककृती / मिल्क अँड कोकोनट रवा उपमा

Photo of Milk n Coconut Rava Upma by Vaishali Joshi at BetterButter
352
3
0.0(0)
0

मिल्क अँड कोकोनट रवा उपमा

Mar-14-2019
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिल्क अँड कोकोनट रवा उपमा कृती बद्दल

हया उपम्या मध्ये मी डेसिकेटेड कोकोनट आणि दुधाचा वापर केला आहे. छान टेस्टी आणि हेल्दी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. जाड रवा १ कप
  2. चिरलेला कांदा १
  3. हिरव्या मिरच्या २-३ चिरलेल्या
  4. करी पत्त्याची पाने १०-१२
  5. गाजर तुकडे १/४ कप
  6. मटार चे दाणे १/४ कप
  7. तेल गरजेनुसार
  8. राई
  9. उडदाची डाळ १ टीस्पून
  10. मीठ चवीनुसार
  11. दूध १/२ लिटर
  12. डेसिकेटेेड कोकोनट १ कप

सूचना

  1. रवा हलकासा कोरडाच भाजून घ्या
  2. कांदा , मिरच्या ,गाजर धुवून चिरून ठेवा . करी पत्ता व मटार धुवून घ्या.
  3. दुसरीकडे दूध उकळून घ्या
  4. गॅस वर कढई तापत ठेवा आणि तेल टाकून ते तापल्यावर मोहरी व उडीद डाळ घालून करी पत्ता , मिरच्या , कांदा , गाजर आणि मटार घालून परतून थोडे शिजवून घ्या
  5. रवा टाकून परतवा
  6. उकळते दूध घालून मिक्स करा व डेसीकेटेड कोकोनट घाला छान परतून घ्या व वाफ येऊ द्या ..की खायला तयार
  7. सर्व्ह करताना वरून पुन्हा थोडा डेसीकेटेड कोकोनट घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर