BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणी ची चपाती

Photo of FRIED CHAPATI by Rashmi Palkar Gupte at BetterButter
139
1
0(0)
0

फोडणी ची चपाती

Mar-14-2019
Rashmi Palkar Gupte
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणी ची चपाती कृती बद्दल

झटपट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 10 चपाती शिर्या
  2. 2 बारीक कांदा
  3. 2 हिरवी मिरची
  4. कडी पत्ता
  5. फोडणी ला तेल
  6. मोहरी 1 tsp
  7. साखर चावी प्रमाणे
  8. मीठ चवि प्रमाणे
  9. लोण्या चा तूप
  10. हरड

सूचना

  1. चपाती चा चुरा करा।एकदम बारीक नाही।
  2. गॅस वर कढई ठेवा। थोडा तेल घालून गरम करा।
  3. मग त्यात मोहरी, कडी पत्ता , खांदा, परतून घ्या। मग त्यात चुरलेली चपाती टका। थोडा मीठ, साखर, हरड टाकून एक जीव करा।
  4. थोडा लोण्या चा तूप सोडा। 5min वाफ आना। आता सर्व करताना बारीक चिरून कोथिंबीर टका।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर