मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी पिठाची चकली

Photo of Jowar Chakali - Instant by Adarsha M at BetterButter
313
7
0.0(0)
0

ज्वारी पिठाची चकली

Mar-14-2019
Adarsha M
4 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी पिठाची चकली कृती बद्दल

ही चकली खूप पटकन बनून तयार होते व खूप कुरकुरीत सुध्दा बनते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १.५ वाटी ज्वारी पीठ
  2. १/२ वाटी गहू पीठ
  3. १/२ वाटी डाळीचे पीठ
  4. चवीनुसार मीठ
  5. २ मोठे चमचे तिखट
  6. ३ चमचे गरम तेल - मोहन
  7. २ चमचे जिरे
  8. २ चमचे अजवाईन
  9. ३ चमचे तीळ
  10. १ चिमुट हिंग पूड
  11. तेल तळण्यासाठी
  12. पाणी गरजे नुसार

सूचना

  1. वरील सर्व साहित्य (तेल व पाणी सोडून ) एकत्र करून घ्या. त्यात आता मोहन घालून मिसळून घा.
  2. २-३ भागात हे वाटून घ्या. आता एका भागात गरजेनुसार कोमट पाणी घालून कणीक मळून घ्या.
  3. चकली मेकर ला तेल लावून ग्रीस करून घ्या व त्यात कणीक घालून छान गोल गोल चकली करून घ्या.
  4. तेल गरम करून त्यात चकली मंद आचेवर खरपूस तळून घ्या. उरलेल्या सर्व भागासोबत हिच कृती करून सर्व चकल्या करून घ्या.
  5. कुरकुरीत, टेस्टी चकल्या तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर