मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याचा म्हाद्या

Photo of Shengdanyacha mhadya by Chayya Bari at BetterButter
9
4
0.0(0)
0

शेंगदाण्याचा म्हाद्या

Mar-14-2019
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याचा म्हाद्या कृती बद्दल

घरात भाजीला नसेल तेव्हा झटपट होणारा हा चटणी +भाजीचा प्रकार नक्कीच चविष्ट

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. शेंगदाणे कूट १/२. वाटी
 2. कांदे कापलेले २वाट्या
 3. तेल३चमचे
 4. मीठ चवीप्रमाणे
 5. हिरवी मिरची ,लसूण पेस्ट १चमचा
 6. जिरे १/२चमचा
 7. हळद१/२चमचा
 8. कोथिंबीर

सूचना

 1. प्रथम तेल तापवून जिरे टाकावे
 2. मग हिरवी मिरची ,लसूण पेस्ट परतावी
 3. मग बारीक चिरलेला कांदा घाला व मीठ घालून परतून घ्यावा
 4. आता हळद व शेंगदाण्याचा कुट घालून मिक्स करा पानी शिंपडून वाफ घ्या म्हाद्या तयार
 5. छान हलवून गॅस बंद करा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गरमगरम भाकरी किंवा घडीच्या पोळीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर