मुख्यपृष्ठ / पाककृती / डायजेस्टीव बिस्कीट चोकलेट ड्राय फ्रूट कोकोनट लाडू

Photo of Digestive biscuit chocolate dry fruit coconut ladoo by seema Nadkarni at BetterButter
605
3
0.0(0)
0

डायजेस्टीव बिस्कीट चोकलेट ड्राय फ्रूट कोकोनट लाडू

Mar-14-2019
seema Nadkarni
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डायजेस्टीव बिस्कीट चोकलेट ड्राय फ्रूट कोकोनट लाडू कृती बद्दल

झटपट व मुलांना आवडणारी हि पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मिल्क मेड
  2. 1.पेकेट डायजेस्टीव मारी बिस्किटे
  3. 1/4 कप खोबऱ्याचे कीस
  4. 1/4 कप मिक्स ड्राय फ्रूट पावडर
  5. 1/4 कप कुकिंग चोकलेट किंवा डेरीमिल्क चोकलेट
  6. 1 चमचा बटर

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. सौ प्रथम पेन मध्ये बटर घालून घ्या. त्यात मिल्क मेड घालून मंद गॅसवर ठेवावे.
  3. मिक्सर च्या भांड्यात बिस्किटे घालून भरड तयार करून घ्या.
  4. ड्राय फ्रूट चे भरड पण करून घ्यावे.
  5. मिल्क मेड सतत हलवत राहावे, त्यात बिस्किटा ची भरड घालून एकत्र करावे.
  6. त्यात कुकींग चोकलेट व ड्राय फ्रूट ची भरड घालून एकत्र करावे.
  7. मिश्रण घट्ट व्हायला आले की गॅस बंद करावा व ताटात पसरवून
  8. थोडेसे थंड करून त्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडु वाळून घ्यावे. व खोबऱ्याचे कीस मध्ये रोल करून घ्या.
  9. अश्या प्रकारे सगळे लाडू तयार करून घ्यावे.
  10. त्या वरती चोकलेट च्या शेवया घालून डेकोरेशन करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर