मुख्यपृष्ठ / पाककृती / कॅरेमलाइझ्ड चिप्स

Photo of Caramelized chips by Sonia Kriplani at BetterButter
565
2
0.0(0)
0

कॅरेमलाइझ्ड चिप्स

Mar-15-2019
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कॅरेमलाइझ्ड चिप्स कृती बद्दल

खुपच सोपी आणि लोकर बनेनारी कारामलाइज्ड चिप्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे ,,,,२
  2. तेल,,, तळण्या साठी
  3. मिथ,,,चिमुट भर
  4. साखर,,,, अर्धा कप
  5. पाणी,,,,एक चमचा

सूचना

  1. बटाटे सोलुन घ्या
  2. चिप्स बनवाए साठी साचा
  3. चिप्स चा साचा मध्ये चिप्स बनवा
  4. चिप्स ला मीठाच्या पण्यात टाका
  5. पाण्या मधुन काढून नैपकिन वर टाका
  6. चांगली पुसुन तेला मध्ये तळा
  7. मध्यम आचेवेर सगडे चिप्स तळून घ्या
  8. आता एका कढ़इत साख़र आणि एक चमचा पाणी टाकून गरम करायला ठेवा
  9. हल्का पिवडा रंग आल्या वर गैस बन्द करा
  10. आता लोकर लोकर चमचा चया सह्याने तड़लेल्या चिप्स वर टाका
  11. तयार आहे कैरेमलाइज्ड चिप्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर